
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नाशिक :तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
Ashok Kharat Case: नाशिकमधी भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीने महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चौकशी केली. ...

पुणे :"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अॅक्ट"
बावनकुळे यांची माहिती : 'लँड टायटलिंग अॅक्ट' लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार ...

मुंबई :शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Onion Rates in Maharashtra: कांद्याने शेतकऱ्यांचे पुरते पानिपत केले असताना शहरांमध्ये मात्र ग्राहकांना २० ते २५ रुपये किलोने कांदा मिळत आहे. ...

आंतरराष्ट्रीय :Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
Iran War Latest News: अबुधाबीहून येत असलेल्या एका व्यावसायिक जहाजाला दक्षिणेकडील बंदराजवळ ड्रोनने लक्ष्य केले. ...

संपादकीय :विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
नरेंद्र मोदी-अमित शाह यांची जोडी कमालीची आहे. नेहमीच नवे 'लक्ष्य' ठरवून त्या दिशेने दोघेही प्रत्येक क्षणी समर्पित भावनेने काम करत असतात ! ...

राष्ट्रीय :तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
मुख्यमंत्र्यांसह ९ मंत्र्यांचा शपथविधी : आश्वासनपूर्तीचा धडाका; तीन फायलींवर स्वाक्षऱ्या; राहुल गांधींची प्रमुख उपस्थिती; महिलांच्या सुरक्षेसाठी संरक्षण दल सुरू करण्याची घोषणा ...

राष्ट्रीय :सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
पेट्रोल-डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे, असे सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे. हैदराबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना मोदींनी जागतिक परिस्थितीचे गांभीर्य मांडले. ...

आंतरराष्ट्रीय :"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इशारा दिला असून माजी राष्ट्राध्यक्षांना धारेवर धरलं आहे. ...

क्रिकेट :RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
स्नायू दुखापतीनं त्रस्त असताना क्रुणाल पांड्याची जिगराबज खेळी; MI संदर्भात व्यक्त केली मनातील भावना ...

महाराष्ट्र :"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना कळकळीचे आवाहन, मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही समर्थन ...

क्रिकेट :IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
अवांतर धावा खर्च करण्यासोबत मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे MI नं स्पर्धेत टिकून राहण्याची शेवटची संधी गमावली. ...
